top of page
Search


‘ऍसेट प्लस’वर नामनिर्देशिताची अतिरिक्त माहिती कशी जोडावी?
सेबीच्या (सरकारी संस्था) नव्या नियमावलीनुसार आता नामनिर्देशित व्यक्तीची अर्थात नॉमिनीची यापुढे काही अतिरिक्त माहिती पुरवणे आवश्यक आहे. ही माहिती जोडल्याशिवाय आपल्याला कोणतीही नवी गुंतवणूक करता येणार नाही. भविष्यात आपली गुंतवणूक आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला सहजतेने हस्तांतरित करता यावी, त्यात कोणतीही अडचण येऊ नये, याकरीता सेबी या सरकारी संस्थेकडून हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. ‘ऍसेट प्लस’वर नामनिर्देशित व्यक्तीची अतिरिक्त कशी द्यावी? यासंदर्भातील माहिती मी पुढे देत आहे.
rohanjagtap
Jun 102 min read
bottom of page
